शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मराठी लोकरंगभूमीतून लोकपरंपरांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 21:19 IST

प्रा. सी. एस. पाटील ः बेंडाळे महाविद्यालयात ग्रंथ प्रकाशन

जळगाव ः ह्यलोकरंगभूमीच्या आधुनिक परंपरेत तमाशा व लोकनाट्य परंपरांचा परिचय होणार आहे. आदिम परंपरा लोकरंगभूमीतून दिसून येते. सण-उत्सवांत विधिनाट्य दिसतात. एखादी भावना विधिनाट्यातून दिसून येते. श्रोता व सादरकर्ता वेगळा नाही. लोकरंगभूमीतून एकाच रूपाने तो समोर येतो,ह्ण असे प्रतिपादन हरिभक्त परायण प्रा. सी. एस. पाटील यांनी येथे केले.

येथील लेवा एज्युकेशनल युनियन संचलित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे शुक्रवारी  दुपारी कॉन्फरन्स हॉलमध्ये साहित्यिक तथा प्राचार्य डॉ. किसन पाटील यांच्या मराठी लोकरंगभूमी या ग्रंथाचे प्रकाशन झाले. अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे अध्यक्षस्थानी होत्या.ह्यमराठी लोकरंगभूमीह्णचे लेखक प्राचार्य डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या पस्तीस वर्षांचे अध्ययन आणि अध्यापनाच्या चिंतनामधून निर्माण झालेल्याचे फलित या ग्रंथातून मांडले आहे. लोकसाहित्याचा अभ्यास ह्यलोकतत्त्व आणि हवादी दृष्टीने कसा करावा, तसेच अभिजन परंपरा आणि लोकायत परंपरा यातील साम्यभेदासह वेगळेपणा कसा महत्त्वाचा ठरतो, अशा भूमिकाही या ग्रंथातून मांडल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. डॉ. प्रकाश सपकाळे यांनी ग्रंथ परिचयाचे भाषण केले. प्राचार्या डॉ. गौरी राणे यांनीही मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी कुमुद पब्लिकेशनच्या संचालिका संगीता माळी, ज्येष्ठ समीक्षक प्रा. प्रकाश सपकाळे, उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे, प्रा. योगेश महाले, प्रा. गोपीचंद धनगर, प्रा. विनायक पाटील, उपप्राचार्य प्रा. पी. एन. तायडे, उपप्राचार्य प्रा. सतीश जाधव, पुरुषोत्तम पारधे, रा. ना. कापुरे, प्रा. मयूर पाटील, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, गिरीश चौगावकर, सुनील महाजन, शरद महाजन आदी उपस्थित होते.या ग्रंथाची निर्मिती अथर्व पब्लिकेशन्सतर्फे करण्यात आली असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, डॉ. सत्यजित साळवे, प्रा. दीपक पवार, प्रा. विनोद भालेराव, प्रा. वंदना नेमाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रा. सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दीपक पवार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव