शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भादली खदान रस्तालगत साईडपट्ट्या खचल्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:36 IST

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा ते शेळगाव प्राथमिक जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्यालगत साईडपट्या खचल्याने ...

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा ते शेळगाव प्राथमिक जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्यालगत साईडपट्या खचल्याने धोका वाढत चालला आहे.खारी डोब व भादली जवळ खदान हे मोठे खड्डे जवळून रस्ता जात असल्याने पावसामुळे रस्ताच्या नवीन साईट पट्या खचल्याने येणाऱ्या जाणाºया वाहनांना अपघात घडण्याची शक्यता आहे.येथे रस्ताच्या कडेला संरक्षण भिंत बांधण्यात यावी भिंती मुळे होणारा पुढील अनर्थ टळण्यास मदत होईल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आसोद्याजवळ असलेली खारी डोबचा मोठा खड्डा आहे, येथे पावसाळ्यात खूप पाणी साचत असते. सध्या खारी डोब जवळून जाणारा आसोदा रस्त्याचे डांबरीकरण सुरु आहे. पुढे येथेही रस्ता पावसाळ्यात खचण्याची भीती नाकारता येत नाही. त्वरित दखल घेऊन खारी डोब वर रास्त नजीक संरक्षण भिंत बांधण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष त्वरित पाहणी करून मोठी रस्तालगत संरक्षण भिंत उभारणी करावी अशी मागणी अ‍ॅड.राधिका ढाके, आसोद्याचे प्रगतिशील शेतकरी किशोर चौधरी, संजीव पाटील यांनी केली आहे.या ठिकाणी काही अपघात झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे.-याबाबत माहिती अशी की हायब्रिड अँन्युइटी प्रोग्राम अंतर्गत आसोदा ते शेळगाव प्राथमिक जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सुरु आहे. भादली शिवारातील रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची रस्त्यासाठी दगड खडी साठी मोठी खदान (खड्डा) आहे.- यामध्ये पावसाचे पाणी साचत असते पावसाच्या पाण्यामुळे नुकताच तयार झालेल्या रस्त्याच्या साईट पट्या खचल्या आहेत पाण्याची पाईप लाईन उघडी पडली आहे. वाहन धारकांनी भादली पोलीस पाटील अ‍ॅड. राधिका ढाके व सामाजिक कार्यकर्ते गोपाळ ढाके, शिवसेनेचे छगन खडसे यांना माहिती दिली. त्यांनी खदान जवळ जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली बांधकाम विभागाने वेळीच दखल घेऊन संरक्षन भिंत बांधण्यात यावी.

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव