शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला निघाली इंधन दरवाढीविरोधात ‘सायकल रॅली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 13:30 IST

विविध संघटनांचा सहभाग

ठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. ३१ - पेट्रोल डिझेल चे दर झपाट्याने वाढत आहे. यामुळे सर्व सामान्य जनता आणि वाहतूक करणारे वाहन मालक बेजार झाले आहे सततच्या पेट्रोल डिझेल दर वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूच्या भावामध्ये वाढ होऊन सर्व सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल चे दर कमी करावेत यासाठी शहरातील विवीध संघटनांच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहापासुन सायकल रॅली काढुन तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.विश्रामगृहापासुन रॅलीला सुरुवात झाली रॅली स्टेशन रोड मार्गे घोषणा देत तहसील कार्यालय वर धडकली यावेळी तहसिलदार कैलास देवरे यांना निवेदन देण्यात आले सर्व सामाजिक संघटना संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासुन पेट्रोल डिझेल चे दर झपाट्याने वाढत आहे यामुळे सर्व सामान्य जनता आणि वाहतूक करणारे वाहन मालक बेजार झाले आहे सततच्या पेट्रोल डिझेल दर वाढीमुळे जिवनावश्यक वस्तु च्या भावामध्ये वाढ होऊन सर्व सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल चे दर कमी करावेत पेट्रोल व डिझेल च्या भडक्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे इंधनाच्या दरवाढीने महागाईने कळस गाठला आहे महागाई मुळे जनता बेजार असताना मोदी सरकार चार वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करत आहे . इंधनाचे दर हे गगनाला भिडले आहे. सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले असुन इंधन दरवाढीमुळे महागाईचा उच्चांक वाढणार असून सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्किल होणार आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे त्यात भर पडणार आहे यामुळे आमच्या भावना सरकार पर्यंत पोहचवाव्यात लवकरात लवकर पेट्रोल डिझेल चे भाव कमी करावेत अशी मागणी रयत सेना. शेकाप. लोकनेते पप्पुदादा सामाजिक प्रतिष्ठान. लोकसघर्ष मोर्चा. ॐकार मित्र मंडळ .मानवता फाऊंडेशन.यांच्या वतीने करण्यात आली आहे तसे न झाल्यास सर्व संस्था संघटना च्या वतीने चाळीसगाव तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आहे. सायकल रॅलीत रयत सेने चे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, लोकसघर्ष मोर्चाचे अतुल गायकवाड, सोमनाथ माळी, शेकापचे गोकुळ पाटील, किशोर पाटील, लोकनेते पप्पूदादा प्रतिष्ठान चे राहुल पाटील, अप्पा पाटील.नॅशनल कंझुमर फोरम चे खुशाल पाटील .ॐकार मित्र मंडळाचे भाऊसाहेब पाटील.मानवता फाउंडेशन शुभम दायमा सप्निल भोसल, अ‍ॅड वाडीलाल राठोड, रयत सेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय कापसे तसेच रयत सेनेचे दिनेश चव्हाण, मुकुंद पवार, सप्निल गायकवाड, दिनेश जगताप, अकाश धुमाळ, गणेश देशमुख, योगेश पाटील. विलास मराठे, किशोर पाटील, गोपाल देशमुख, राकेश आहिरराव, भरत नवले, विजय दुबे, शुभम जाधव, गणेश निवुर्ती पवार , मंगेश देठे विजय पाटील, एकनाथ पाटील, शरद पाटील, ऋषिकेश जगतात, भूषण शिगटे , शुभम मोची, गणेश पाटील, लक्ष्मण पाटील, अतुल घाडगे, बाळासाहेब पाटील यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव