शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
4
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
5
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
6
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
7
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
8
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
9
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
10
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
11
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
12
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
13
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
14
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
15
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
16
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
17
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
18
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
19
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
20
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बहिणाबाई महोत्सवात सांस्कृतीक मेजवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 16:25 IST

अभिनेत्री सई ताम्हणकर व सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती ; शाहीर रामानंद उगले यांच्या शब्दात ‘महाराष्ट्राची लोकधारा’

ठळक मुद्देविविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया दहा मान्यवरांचा बहिणाबाई पुरस्कार देऊन होणार सन्मानअभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या प्रकट मुलाखतीसोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमजालना येथील शाहीर रामानंद उगले यांच्या शब्दात ‘महाराष्ट्राची लोकधारा’

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.६ : भरारी फाउंडेशनतर्फे ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान सागर पार्क, जळगाव येथे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या प्रकट मुलाखतीसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. यावेळी जालना येथील शाहिर रामानंद उगले हे ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन ७ रोजी दुपारी १ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल. यावेळी बहिणाबाई पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता ‘स्त्री शक्ती सन्मान सोहळा’ हा कार्यक्रम होईल. ७.३० ते रात्री १० या दरम्यान स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० यावेळेत स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. त्यानंतर ७.३० ते ९.३० या दरम्यान जालना येथील शाहीर रामानंद उगले व सहकाºयांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम होईल. ९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होईल. १० रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भारूडकार निरंजन भाकरे यांचा कार्यक्रम होईल.रविवार ११ रोजी समारोप सोहळा होणार आहे. यात संध्याकाळी ७.३० वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहिली. त्यानंतर रात्री ८.३० वाजता महोत्सवाचा समारोप होईल.बहिणाबाई पुरस्कारार्थीबहिणाबाई महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºयांना ‘बहिणाबाई’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रात चैत्राम पवार, गौरी सावंत, वासंती दिघे, सांस्कृतिक क्षेत्रासाठी शाहीर शिवाजी पाटील,क्रीडा क्षेत्रासाठी शीतल महाजन, शिक्षण क्षेत्रासाठी हर्षल विभांडिक, गोपाळ चव्हाण, डॉ.एस.एस.राणे, महिला सक्षमीकरणासाठी हेमा अमळकर,साहित्य क्षेत्रासाठी माया धुप्पड यांना गौरविण्यात येणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावSonali Kulkarniसोनाली कुलकर्णीSai Tamhankarसई ताम्हणकर