शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातील दहिवदचा सीआरपीएफ जवान अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 18:35 IST

चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील सीआपीएफ जवान जितेंद्र चौधरी (३५) हे लातूर गावाजवळील अपघातात ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी झाला.

ठळक मुद्देलातूर गावाजवळील आष्टामोड येथील घटनाफायरिंग प्रशिक्षणासाठी जात असतानाची घटनाजवानांच्या जीपला दिली ट्रॅव्हल्सने धडकसुरक्षा दलाची रुग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक घटनास्थळी

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील सीआपीएफ जवान जितेंद्र चौधरी (३५) हे लातूर गावाजवळील अपघातात ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी झाला.लातूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवान फायरिंगसाठी जीपने चाकूरकडे येत होते. तेव्हा जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात अपघात झाला. त्यात जितेंद्र चौधरी यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना आष्टामोड (ता.चाकूर) येथे २२ मे रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.लातूर येथील सीआरपीएफ केंद्रातील जवान चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात फायरिंगचा सराव करण्यासाठी येत होते. सीआरपीएफच्या केएल-२२-बी-८३८७ क्रमांकाच्या जीपमध्ये हे जवान येत होते. त्यादरम्यान आष्टामोड जवळील रेल्वे स्थानकाच्या समोरील वळण रस्त्यावर एमएच-३८-एफ-५३३३ क्रमांकाच्या टॅÑव्हल्सने धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात चालक जितेंद्र चौधरी यांचा मृत्यू झाला, तर सहाय्यक कमाडंट गंभीरसिंग यांच्या डोक्यास मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत, दुसरे जवान देशमुख हेही जखमी आहेत.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाची रुग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहचले. जखमींना लातूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

टॅग्स :AccidentअपघातChalisgaonचाळीसगाव