शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

भाजपा पदाधिकाऱ्याला धमकी प्रकरणी यावलला नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:45 IST

उघड्यावर मास विक्रीची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केल्यामुळे दिली होती धमकी

ठळक मुद्देउघड्यावर मास विक्रीची तक्रार केल्याने दिली धमकीमोबाईलवर वाईट बोलून दिली धमकीभाजपा पदाधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून नगरसेवकाविरूद्ध गुन्हा

आॅनलाईन लोकमतयावल, दि.१३ : शहर भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणिस स्रेहल फिरके यांनी उघड्यावर मास विक्री होत असल्याची तक्रार मुख्याधिकारी यांना दिल्यावरून नगरसेवक सुधाकर धनगर यांनी त्यांना धमकी दिल्याच्या आरोपावरुन धनगर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.नगरसेवक सुधाकर धनगर यांनी स्नेहल फिरके यांच्या भ्रमणध्वनीवर ११ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ‘तू निवेदन दिले का?, तुझी अवकात काय आहे.’ यासह वाईट बोलून धमकी दली असल्याची फिर्याद फिरके यांनी दिली. त्यावरुन भादंवि कलम ५०७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :JalgaonजळगावYawalयावल