शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातून पलायन करणाऱ्या त्या कैद्याविरूध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:40 IST

जळगाव - अमळनेर येथून न्यायालयीन तारखेवरुन परत कारागृहात आल्यानंतर प्रवेशद्वारावरच पोलिसांच्या हाताला झटका मारुन पळून जाण्याचा प्रयत्न करून पोलिसांना ...

जळगाव- अमळनेर येथून न्यायालयीन तारखेवरुन परत कारागृहात आल्यानंतर प्रवेशद्वारावरच पोलिसांच्या हाताला झटका मारुन पळून जाण्याचा प्रयत्न करून पोलिसांना धमक्या देणाºया राकेश वसंत चव्हाण (२८, रा.अमळनेर) याच्याविरूध्द शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अमळनेर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला राकेश चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात तो कारागृहात आहे. दरम्यान, त्यास गुरुवारी अमळनेर न्यायालयात तारखेवर हजर करण्यात आले़ सायंकाळी त्याला कारागृहात आणले असता प्रवेशद्वाराजवळच त्याने पोलिसांच्या हाताला झटका दिला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला़ मात्र, पोलिसांनी पाठलाग करून पकडले़ दरम्यान, यावेळी त्याने पोलिसांची वाद घालून तुम्ही माझे कडून पाच हजार रूपये घेतल अशी खोटी तक्रार करेल अशा धमकी देऊ दिली़ त्यामुळे पोलीस संजय गोसावी यांच्या फिर्यादीवरून राकेश चव्हाण याच्याविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव