शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

न्यायालय व रेल्वे स्टेशन बॉम्बने उडविण्याची धमकी

By admin | Updated: May 30, 2017 00:37 IST

खळबळ : इसिसच्या नावे निनावी पत्र

जळगाव : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया, ज्येष्ठ समाजसेक अण्णा हजारे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रपती भवन, शेगाव मंदिर देवस्थान, न्यायालय, रेल्वे स्थानक ही ठिकाणे बॉम्बस्फोटाने उडवून देण्याबाबतचे इसिसच्या नावे निनावी धमकी पत्र जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला टपालाद्वारे प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अपर जिल्हाधिका:यांनी 29 मे रोजी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र देऊन कार्यवाहीविषयी कळविले आहे.  प्रशासनाचे पत्र व इसिसच्या नावे प्राप्त झालेले पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. धमकी देण्याचा हा प्रकार आता दुस:यांदा घडला आहे. वर्षभरापूर्वी असेच धमकीचे पत्र  जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते. तेव्हा पोलीस व गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. रेल्वे स्टेशन, सतरा मजली इमारत, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर येथील वीज प्रकल्प आदी ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या या पत्रावर इसिस परभणी असे लिहिलेले आहे. संपूर्ण मजकूर हिंदी भाषेत लिहिला असून खाली सही सुद्धा केली आहे. या पत्राबाबत प्रशासनाकडून कमालिची गोपनियता बाळगण्यात येत आहे. राजकीय मंडळी, धार्मिक स्थळे व इतर ठिकाणे उडवून देणारे धमकीचे कोणतेही पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेले नाही.  -राहुल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी.