शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

न्यायालयातील चोरी प्रकरण भोवले; जळगावात चार पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 22:00 IST

या घटनेची चौकशी झाली होती. त्यात ड्युटीवर असलेल्या चार कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले होते.

जळगाव : जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेली चोरी तेथे ड्युटीला असलेल्या चार पोलिसांना चांगलीच भोवली  आहे.  या प्रकरणी  हवालदार राजेंद्र भिका चव्हाण, कॉ.प्रवीण शंकर वाघ, राजेंद्र प्रताप दोडे व राहूल अरुण पारधी या चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी  सोमवारी ही कारवाई केली.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांच्या कार्यालयात ३ ऑगस्टच्या रात्री चोरट्यांनी  रोख रक्कम हाती न लागल्याने बाथरुममधील नळ चोरुन नेले होते. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या घटनेची चौकशी झाली होती. त्यात ड्युटीवर असलेल्या चार कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव