शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

जळगाव जिल्ह्यात महामार्गावर दाम्पत्याला उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:10 PM

धुळे येथून जळगावला येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने प्रियंका सुशील पवार (वय २८, रा.चोरगाव, ता.धरणगाव ह.मु.वाघ नगर, जळगाव) ही विवाहिता जागीच ठार झाली तर पती सुशील शिवाजी पवार (वय ३०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची १४ महिन्याची मुलगी मानसी ही आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एरंडोलजवळ महामार्गावर हा अपघात झाला.

ठळक मुद्दे एरंडोलजवळ अपघात  पत्नी ठार, पती गंभीर १४ महिन्याची बालिका बचावली

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११ : धुळे येथून जळगावला येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने प्रियंका सुशील पवार (वय २८, रा.चोरगाव, ता.धरणगाव ह.मु.वाघ नगर, जळगाव) ही विवाहिता जागीच ठार झाली तर पती सुशील शिवाजी पवार (वय ३०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची १४ महिन्याची मुलगी मानसी ही आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एरंडोलजवळ महामार्गावर हा अपघात झाला.महावितरण कंपनीत वायरमन असलेले सुशील पवार हे गुरुवारी धुळे येथून काम आटोपल्यानंतर पत्नी प्रियंका व मुलगी मानसी असे दुचाकीने जळगावला येत असताना एरंडोलजवळ कृष्णा हॉटेल समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर जखमी पतीला शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे पवार यांची १४ महिन्याची मानसी सुखरुप आहे. प्रियंका यांचे माहेर ममुराबाद आहे. रात्री जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर नातेवाईक व मित्रांची मोठी गर्दी झाली होती.