शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख हेरक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर होणार कपाशीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 23:21 IST

खरिपाचे नियोजन : सोयाबीनच्या क्षेत्रातही होणार वाढज जळगाव : यंदा देखील मान्सून सरासरी एवढा राहणार असल्याचा अंदाज असल्याने बळीराजा ...

खरिपाचे नियोजन : सोयाबीनच्या क्षेत्रातही होणार वाढजजळगाव

: यंदा देखील मान्सून सरासरी एवढा राहणार असल्याचा अंदाज असल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. या वर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज असून पाच लाख ३५ हजार क्षेत्रावर कपाशीची लागवड होऊ शकते. यासोबतच सोयाबीनच्या क्षेत्रात देखील वाढ‌ होण्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक पेरणी, बी- बियाणे आणि खत नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात खरिपाचे मुख्य पीक हे कापसाचे आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पाच लाख २० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ होऊन हे क्षेत्र पाच लाख ३४ हजार हेक्टरपर्यंत कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे.जिल्ह्यात यंदा ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षी सात लाख ७५ हजार ५५० हेक्टरमध्ये वाढ करून हे क्षेत्र या वर्षी सात लाख ७८ हजार ६०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे.

२६ लाखावर कपाशी बियाणाचे पाकिटेजिल्ह्यात २६ लाख ५२ हजार ६०० पाकिटे कपाशी बियाणाचे नियोजन असून १ लाख ३३ हजार मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहेत. शिवाय ११ हजार ९४५ मे. टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे.

१६ भरारी पथकांची स्थापनाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निविष्ठांची सुलभ वाहतूक आणि पुरवठा करण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवणे, बियाणे खते व कीटकनाशके यांची गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यासोबतच जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव