शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कापूस वेचाले चाल वं सोनी गाण्याने लावले वेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 13:50 IST

गीताच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा केलेला प्रयत्न परिणामकारक ठरत आहे.

ठळक मुद्देअण्णा सुरवाडे यांनी लोकगीतातून मांडली व्यथा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा

जामनेर, जि.जळगाव : शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणीची लगबग असून मजुरांच्या वाढत्या टंचाईने शेतकरी हैराण झाल्याचे चित्र दिसत असतानाच " कापूस वेचाले चाल वं सोनी " हे खान्देशी लोकगीत ग्रामीण भागात मोठ्या हौसेने ऐकले जात आहे. या गीताच्या माध्यमातून वाकी, ता.जामनेर येथील लोकगीत कलावंत अण्णा सुरवाडे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा केलेला प्रयत्न परिणामकारक ठरत आहे.कापूस वेचाले चाल व सोनी हे गीत सध्या यु ट्यूबवर धूम करीत आहे. शांताराम साळुंके हे गीतकार असून अण्णा सुरवाडे यांनी स्वरबद्ध केले आहे. पोलीस सेवेत कार्यरत असलेले केकतनिंभोरे, ता. जामनेर येथील प्रकाश जोहरे यांनी संगीताची साथ दिल्याने गीताचा गोडवा वाढला आहे. जामनेर येथील मिलिंद लोखंडे यांच्या जी.एम.म्युझिक स्टुडिओमध्ये मनोज दुसाने यांनी गाण्याचे रेकोर्डिंग केले.या लोकगीतांची संकल्पना नीलकंठ पाटील यांची असून कुणाल थेटे व योगेश बाविस्कर यांच्या कुशल दिग्दर्शनाची जोड लाभली आहे. जी.एम चॅनेलचे मिलिंद लोखंडे यांच्या प्रयत्नातून गीताला मोठा प्रतिसाद मिळाला.या कलावंताचा सहभागसोनाली बेहेरे(सोनी), रजनी साळुंके, भीमा शिंदे, गोविंद मोरे, उमेश मोरे यांच्यासह पिंपळकोठा ग्रामस्थांनी भूमिका साकारल्या आहेत. सनलाईट फिल्मचे नीलेश सपकाळे यांचे छायाचित्रण व मनोज दुसाने यांचे व्हिडीओ एडिटिंग गाण्याची परिणामकारकता वाढवते. 

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर