शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: दारू मिळाली नाही म्हणून बियर शॉपीवर बाटल्या फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 13:46 IST

हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून, भूषण सोनवणे उर्फ अठ्ठा, आकाश व आणखी एक अशा तिघांविरुद्ध शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

जळगाव : लॉकडाऊनमुळे दिलेल्या निर्धारित वेळेत बियर शॉपी बंद केल्यानंतर बियर न मिळाल्याने टवाळखोरांनी शॉपीतीलच रिकाम्या बियर बाटल्या उचलून त्या दुकानावर फोडल्याची घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता कानळदा रस्त्यावर घडली. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून, भूषण सोनवणे उर्फ अठ्ठा, आकाश व आणखी एक अशा तिघांविरुद्ध शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.कानळदा रस्त्यावर राधारमन अपार्टमेंटमध्ये योगेश गोपाळ साळी (३१, रा.हरीओम नगर) यांच्या मालकीची खुशी बियर शॉपी नावाचे दुकान आहे. लॉकडाऊन काळात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेतच मद्याची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे साळी यांनी शनिवारी ठरलेल्या वेळेत दुकान बंद केले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता भूषण सोनवणे उर्फ अठ्ठा, आकाश व आणखी एक तरुण असे तिघं जण तेथे आले.दुकान बंद आढळल्याने त्याने रस्त्यावर रिकामी पडलेली बियरची बाटली उचलून दुकानाच्या लोखंडी जाळीवर फोडली. अर्वाच्च भाषेत दुकान मालकाला शिवीगाळ करीत दुकानातीलच रिकाम्या दोन बाटल्या घेऊन त्या जाळीवर फोडल्या. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. योगेश साळी यांनी फुटेज पाहून शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. सोबत फुटेजही सादर केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या