शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: एचआरसीटी स्कोअर २१ असतानाही ६२ वर्षीय महिलेची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 07:49 IST

रेमडेसिविर न घेता प्रकृती ठणठणीत

भडगाव (जळगाव) : ऑक्सिजन पातळी ३०पर्यंत खालावलेली त्यात एचआरसीटी स्कोअर २१ असतानाही रेमडेसिविर न घेता केवळ सकारात्मक विचार व आत्मविश्वासाच्या जोरावर ६२ वर्षीय महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्या केवळ १२ दिवसांत कोरोनातून बऱ्या झाल्याने त्यांचे आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक होत आहे.तालुक्यातील सावदे येथील रहिवासी मालतीबाई काळू भिल्ल  (६२) या मधुमेह असलेल्या महिलेस १६ मे रोजी बरे वाटत नव्हते. त्यांना तत्काळ भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची ऑक्सिजन लेव्हल ५४, एचआरसीटी स्कोअर २१ होता. उपचारादरम्यान ऑक्सिजन पातळी खालावत चालल्याने सर्वच घाबरले होते. मात्र येथील डॉक्टरांनी महिलेला धीर देत उपचार सुरू केले. या उपचाराला मालतीबाई सकारात्मक प्रतिसाद देत होत्या. ‘दादा, मला लवकर बरे होऊन घरी जायचे’, असे त्या डॉक्टरांना सांगत होत्या.‘आजी,  तुम्ही लवकरच बऱ्या होत आहात’, असे सांगून डाॅक्टर धीर देत हाेते. बघता बघता ऑक्सिजन पातळी धोक्याच्या पातळीवर असलेल्या मालतीबाई यांची प्रकृती सुधारण्यास सुरुवात झाली आणि केवळ १२ दिवसांत एकही रेमडेसिविर डोस न घेता त्या बऱ्या झाल्या. मालताबाई यांनी कोरोनावर मात करीत घर गाठले आहे.मालतीबाई भिल्ल यांची कोरोनाने प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ३० होती. स्कोअरही २१ होता. मधुमेह असलेल्या या रुग्णावर खबरदारी घेत उपचार करण्यात आले. त्याला रुग्णाने चांगला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्या ठणठणीत होण्यास मदत झाली.- डॉ. पंकज जाधव,  वैद्यकीय अधिकारी, भडगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या