शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:13 IST

रुग्ण संख्या २७ वर : दोन जणांचा मृत्यू

जळगाव : शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्ण संख्या २७ वर पोहचली आहे़ बाधितांमध्ये एक डॉक्टर आणि एका नामांकित डॉक्टरांचे वडील यांचा समावेश असल्याची माहिती आहे़ दरम्यान, शहरातील कोरोना बाधित दोघांचा मृत्यू झाला असून शहरातील मृतांची संख्या तीनवर गेली आहे़सोमवारी आलेल्या पॉझिटीव्ह अहवालांमध्ये यामध्ये मारोतीपेठ येथील ४९ वर्षीय महिला, ओंकारनगर येथील ७९ वर्षीय वृद्ध, प्रतापनगर येथील ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे़ यासह तालुक्यातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथील २३ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. यात एक रुग्ण एका नामांकित डॉक्टरांचे वडिल असून या नामांकित डॉक्टरांना या आधी बाधित रुग्णावर उपचार केल्याने क्वारंटाईन करण्यात आले होते़ यासह एक रुग्ण डॉक्टर असून त्या काही दिवसांपूर्वी बाहेर गावाहून आलेल्या होत्या़ त्यांना लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी करून घेतली होती़ आज त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला़ यात दरम्यान, रात्री आलेल्या एका अहवालात एका ५० वर्षीय प्रौढांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ सोमवारी झालेल्या मृत्यूमध्ये मेहरूण येथील महिला व निमखेडी रोड येथील प्रौढाचा समावेश आहे़अभियांत्रिकीच्या वसतीगृहात कोविड केअर सेंटरशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून या ठिकाणाहून शहरातील संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव