शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील मानव सेवा विद्यालयात दीक्षांत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 18:10 IST

मानव सेवा विद्यालयात पूर्व विभागाचा दीक्षांत सोहळा उत्साहात झाला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात ‘बालोपासना’ केली सादरवेल-कम गीताने नृत्याद्वारे मान्यवरांचे झाले स्वागतकुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२६ - मानव सेवा विद्यालयात पूर्व विभागाचा दीक्षांत सोहळा उत्साहात झाला.प्रमुख अतिथी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, नगरसेवक अमर जैन, संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.एस.डाकलिया, उपाध्यक्ष डॉ.सुरेश कावडिया, सचिव विश्वनाथ जोशी, सहसचिव राजकुमार सेठिया, कोषाध्यक्ष घेवरचंद राका, सदस्य डॉ.कोमलकुमार डाकलिया, दयानंद केसवाणी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबडकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, शिशू मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.इयत्ता दुसरीतील कार्तिक भारत चौधरी या विद्यार्थ्याने गणपती स्त्रोत्र सादर केले. तसेच शिशुवर्गातील विद्यार्थी यज्ञिका देशमुख, हर्षदा पाटील, सिद्धी कापडे, खुशी जाधव या विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात ‘बालोपासना’ सादर केली. नर्सरीतील विद्यार्थ्यांनी वेल-कम गीताने नृत्याद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात नाट्यछटा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी रेखाटलेले चित्र प्रा.पी.पी.पाटील, सुरेशदादा जैन यांना प्रदान करण्यात आले.

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगाव