शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘एनिमा’साठीच्या काढ्याचे ‘जेल’मध्ये रूपांतर; जळगावचे वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी मिळविले पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:54 IST

सलग तिसरे पेटंट मिळविणारे वैद्य नरेंद्र गुजराथी हे भारतातील पहिलेच संशोधक आहेत.

जळगाव : एनिमा घेण्याअगोदर प्रत्येक वैद्याला आयुर्वेदिक औषधींचा काढा करून तो रूग्णास द्यावा लागतो. यासाठीच्या क्लिष्ट पद्धतीतून आता सुटका होणार आहे. या काढ्याचे ‘जेल’मध्ये रूपांतर करण्याचे संशोधन जळगाव येथील वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी केले आहे. यासाठी त्यांना पेटंट प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सलग तिसरे पेटंट मिळविणारे वैद्य नरेंद्र गुजराथी हे भारतातील पहिलेच संशोधक आहेत.

पोटाचे विकार, अर्धांगवायू यांसारख्या विकारांवर आयुर्वेदामध्ये एनिमा (बस्ति) द्यावा लागतो. त्यासाठी विविध औषधींचा काढा तयार करुन रूग्णास एनिमा दिला जातो. यासाठी बराच वेळ लागतो. तसेच ही पद्धती रूग्णाच्या दृष्टीने खर्चिकही असते. यातून रूग्णाची सुटका व्हावी, त्याचा व वैद्य अशा दोघांचा वेळ वाचावा, यासाठी वैद्य गुजराथी हे २००२ पासून संशोधन करत होते. यामुळे एनिमाचे शीघ्रतेने उपचार करणे तसेच औषधी दिर्घकाळ कमी मात्रेत साठा करणे सोपे झाले आहे. एनिमा घेण्यासाठी दवाखान्यात येण्याची गरज नाही.सलग तिसरे पेटंटवैद्य गुजराथी यांनी केलेल्या संशोधनास ‘अ प्रोसेस फॉर प्रिपरेशन आॅफ एनिमा कंपोझिशन’ या नावाने वैयक्तीक पेटंट मिळाले आहे. यापूर्वी २०१० व त्यानंतर २०१५ मध्येही त्यांनी आयुर्वेदातील उपचार पद्धतीत संशोधन करून पेटंट मिळविले आहे.हे संशोधन रूग्णांना किफायतशिर व सरळतेने घेणे सोपे झाले आहे. त्याचा वापर वैद्य व रूग्णांना सहजतेने करता येणार आहे. वैद्यांसाठी हे संशोधन निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे. - वैद्य नरेंद्र गुजराथी, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव