शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा फैजपूरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 15:43 IST

कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या फैजपूर येथून ४ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देजनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पाकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला ४ आॅक्टोबरपासून प्रारंभमाजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण येणार

जळगाव : कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या फैजपूर येथून ४ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेसाठी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण जिल्ह्यात येणार आहेत. यात्रेदरम्यान फैजपूर, बोदवड, भुसावळ व एरंडोल येथे सभा होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यात्रेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा तसेच शहरातील पदाधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रपरिषदेत या यात्रेबाबत माहिती देण्यात आली.संघर्ष यात्रेत रथ असेल. हा रथ नंतर बोदवड येथे जाईल. तेथे दुपारी ४ वाजता, तर भुसावळ येथे सायंकाळी ६ वाजता सभा होईल. या दिवशी सर्व नेते जळगाव येथे मुक्कामी असतील.अशोक चव्हाण व अन्य नेते ५ रोजी जळगाव येथे सकाळी ९ ते १० या वेळात शहरातील विविध क्षेत्रातील विचारवंतांशी संवाद साधतील व पक्षाची भूमिका, केंद्र व राज्यातील सरकारकडून सुरू असलेली दडपशाही, महागाईचे धोरण याबाबत भूमिका मांडतील. यानंतर ही यात्रा एरंडोलकडे रवाना होईल. एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी ११ ते १२.३० या वेळात जाहीर सभा होईल. त्यानंतर पारोळा येथे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार असून तेथून अमळनेरकडे यात्रा रवाना होईल. अमळनेर येथेही यात्रेचे स्वागत होईल. अमळनेर येथून ही संघर्ष यात्रा धुळे जिल्ह्यात प्रवेश करेल. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर येथे रॅली व सभा होईल.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव