शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पारदर्शक कामकाजाची शपथ घेत काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 19:50 IST

मनपा निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. नगरसेवक म्हणून विजयी झाल्यास पारदर्शक काम करेल अशी शपथ घेत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला.काँग्रेस भवनात सर्व उमेदवारांना स्वच्छ व पारदर्शक कामकाजाची शपथ दिली.महापालिकेतील कोणत्याही कामाचे टेंडर घेणार नाही.

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. नगरसेवक म्हणून विजयी झाल्यास पारदर्शक काम करेल अशी शपथ घेत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला.पक्षातर्फे मंगळवारी दुपारी ३ वाजता प्रचाराला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे व कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी काँग्रेस भवनात सर्व उमेदवारांना स्वच्छ व पारदर्शक कामकाजाची शपथ दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, प्रदेश सचिव डी.जी. पाटील उपस्थित होते.काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमात उमेदवारांनी महापालिकेतील कोणत्याही कामाचे टेंडर घेणार नाही. नातेवाईकाला नोकरीला लावणार नाही, कोणत्याही संस्थेच्या नावाने खुला भुखंड मागणार नाही, भ्रष्टाचाराला साथ देणार नाही तसेच जळगावकरांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहिल अशी शपथ उमेदवारांनी दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका