शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करीत महागाईसह मोदी सरकारच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करीत महागाईसह मोदी सरकारच्या विविध निर्णयाची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी होळी केली. काँग्रेसभवनात शनिवारी दुपारी २ वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकराच्या निर्षधार्थ घोषणा देण्यात आल्या.

महागाईचा भस्मासूर प्रचंड वाढला असून उद्योगधंदे बंद पडल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले असून कोरोना काळात देशाला मरणाच्या खाईत लोटण्याचे काम मोदी सरकारने केल्याची टीका जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी यावेळी केली. पदाधिकाऱ्यांनी यावेळी विविध घोषणांची फलके दाखवून हे आंदोलन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा सरचिटणीस अजाबराव पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, श्याम तायडे, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी आदी उपस्थित होते. जिल्हा जनरल सेक्रेटरी जमील शेख, विष्णू घोडेस्वार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचेच दोन आंदेालन

सकाळी तालुका काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांच्यासह काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदेालन करण्यात आले तर दुपारी जिल्हा काँग्रेसकडून दुसरे आंदेालन करण्यात आले. या आधीही एकाच मुद्दयावरून काँग्रेसचे दोन वेगवेगळी आंदोलने झाली होती. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.