शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांची आडगाव येथे सांत्वनपर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 00:47 IST

आडगाव येथे वीज कोसळून मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी सोमवारी भेट देवून सांत्वन केले.

एरंडोल : तालुक्यातील आडगाव येथे वीज कोसळून मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी सोमवारी भेट देवून सांत्वन केले.शनिवारी वीज पडून ठार झालेले रवींद्र प्रभाकर महाजन (वय २२) व महेंद्र उखर्डू पाटील (वय २३) या मृत तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. दोन्ही कुटुंबियांना योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्याचे दोघा नेत्यांनी आश्वासित केलेयावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष हिंमतराव पाटील, महानंदा पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पंचायत समितीचे सभापती अनिल महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक किशोर निंबाळकर, आडगाव शहरप्रमुख रावसाहेब पाटील, उपसरपंच रवींद्र पवार, उत्तम पाटील, धीरज पाटील, जगदीश पाटील, श्याम कानडे, नाना महाजन आदी उपस्थित होते

टॅग्स :SocialसामाजिकErandolएरंडोल