शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

मुक्ताईनगर येथे डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 10:48 PM

उपाययोजना करा : शिवसनेनेची निवेदनाद्वारे मागणी

मुक्ताईनगर :  शहरामध्ये डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोक चिंताग्रस्त झाले आहे. याची दखल घेत तातडीने उपाय योजना    राबविण्यात याव्या. यासाठी  शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे  करण्यात आली. याबाबतचे निवेदन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांना मंगळवारी देण्यात आले.               निवेदन देताना तालूका प्रमुख छोटू भोई, अल्पसंख्याक सेनेचे जिल्हा संघटक अफसर खान, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले , नगरसेवक संतोष मराठे , विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, माजी उपसरपंच जाफर अली, शकुर जमादार, राजेंद्र तळेले, माजी युवा सेना तालुका प्रमुख सचिन  पाटील,  रविंद्र दांडगे , गणेश पालवे, कैलास बावणे, शाबीर शेख , प्रसिद्धी प्रमुख पप्पू मराठे  यांच्यासह शिव सैनिकांची व नागिरकांची उपस्थिती होती.