चोपडा- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यात निवडणूक जाहीर झाल्याने येथील नगरपालिका अतिक्रमण विभागाकडून शहरातील सर्व राजकीय बॅनर आणि सर्व पक्षीय झेंडे काढून आदर्श आचारसंहितेचे पालन केले. पक्षीय फलके खाली उतरवून जप्त करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख राजेंद्र बाविस्कर आणि इतर कर्मचारी होते.
चोपडा पालिकेकडून आचारसंहितेचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:12 IST