शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संपादित जमिनीचा मोबदला लवकरच, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 06:55 IST

नरडाणा येथील एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला महिन्याभरात देवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना दिले.

नरडाणा : नरडाणा येथील एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला महिन्याभरात देवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना दिले.नरडाणा एमआयडीसीच्या तिसºया टप्यासाठी क्रमांक तीनच्या विकासासाठी दहा वर्षांपूर्वी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती.नरडाणा येथील एमआयडीसी अंतर्गत येणारी ६६७ हेक्टर जमिनधारक शेतक-याना सदर जमिनीवर कोणत्याही प्रकारचे खरेदी विक्री व्यवहार करता येत नाही. तसेच जमिनीवर कोणत्याही बॅका कर्ज देत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या प्रश्नासंदर्भात शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा, गोराणे, माळीच, मेलाणे, जातोडा येथील शेतकºयांनी आमदार अनिल गोटे यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. आपला एमआयडीसीचा प्रश्न मी मार्गी लावतो असे आश्वासन त्यांनी दिले. त्याप्रमाणे नागपूर येथे मुख्यमंत्री दालनात शिंदखेडा तालूक्यातील गोराणे, नरडाणा, माळीच,मेलाने, जातोडा येथील शेतकºयांची आमदार अनिल गोटे याच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री यांनी एक महिन्याच्या आत हा प्रश्न निकाली काढतो. आपण कोणीही टोकाची भूमिका घेऊ नका. आपल्या जमिनींना माबदला देऊ असे आश्वासन दिले.यावेळी राजेंद्र पाटील, अनिल भामरे, संजय पाटील, संजय कदम, संतोष आखाडे, देविदास देसले, रविंद्र देसले शेतकरी उपस्थित होते.दहा वर्षांपासून संघर्षशेतकºयांच्या संपादित केलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा म्हणून गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू होता. त्याला आता यश मिळाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव