शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तालुक्यातील माहेजी येथे शवपेटीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:08 IST

माहेजी, ता.पाचोरा येथील चिचखेडे-माहेजी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने गावासाठी शवपेटी दिल्यानंतर तिचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देचिचखेडे-माहेजी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा पुढाकारसंस्थेतर्फे शवपेटीचे लोकार्पणनागरिकांची होणार सोयउपक्रमाबद्दल कौतुक

सामनेर, ता.पाचोरा, जि.जळगाव : माहेजी, ता.पाचोरा येथील चिचखेडे-माहेजी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने गावासाठी शवपेटी दिल्यानंतर तिचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले.नोकरीकामी बाहेरगावी गेलेले व घरी असलेले ज्येष्ठ नागरिक यांची अचानक घडलेली घटना आणि बाहेरून येण्यासाठी लागणारा वेळ, तोपर्यंत मृतदेहाची होणारी स्थिती लक्षात घेता नातेवाईकांना मृतकाचे अंत्यदर्शन सुस्थितीत व्हावे यासाठी शवपेटीची स्थानिक पातळीवर गरज होती. ही बाब हेरून संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी वैयक्तिक खर्चातून ही शवपेटी उभारली. तिचे चेअरमन सुनील विठ्ठल पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यासाठी ईश्वर गणपत पाटील, लालचंद ओमकार पाटील, प्रल्हाद शिंदे, बडगुजर, सुधाकर बोरसे, पंडित दोधू पाटील, समाधान मुरलीधर बडगुजर, रवींद्र दयाराम पाटील, शेनपडू राजाराम पाटील, साळवे, सखुबाई पाटील, उमाबाई जगन पाटील, सचिव विलास सिकडू शिरसाठ, अनिल संतोष पवार आदींचे सहकार्य लाभले.

टॅग्स :fundsनिधीPachoraपाचोरा