शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

रासेयो विद्यार्थ्यांतर्फे स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 21:29 IST

जळगाव - के.सी.ई.सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व अध्यापक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात ...

जळगाव- के.सी.ई.सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व अध्यापक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले़या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता विद्यार्थ्यांकडून करण्यात आली़ यावेळी स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांनी आम्ही भावी शिक्षक म्हणून कटिबद्ध आहोत असे मनोगत व्यक्त केले़ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे व मास कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख संदीप केदार यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी स्वच्छता अभियानाला राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. वंदना चौधरी व प्रा. प्रवीण कोल्हे, अध्यापक विद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. डी.डी. भाटेवाल, प्रा. शालिनी तायडे, प्रा. संगीता पाटील, प्रा.किसन पावरा, संजय जुमनाके आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव