शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छ रेल पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 15:16 IST

स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत भुसावळ विभागातील एनएसजी -१ ते एनएसजी-४ स्थानकांव्यतिरिक्त ‘स्वच्छ स्टेशन दिवस’ व सर्व स्थानकांवर स्वच्छता कामे करण्यात आली.

ठळक मुद्देफुलझाडांची लावली ४०० रोपे प्लॅस्टिकच्या बाटली क्रशर मशीनच्या वापराविषयी जनजागृती

भुसावळ : स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत भुसावळ विभागातील एनएसजी -१ ते एनएसजी-४ स्थानकांव्यतिरिक्त ‘स्वच्छ स्टेशन दिवस’ व सर्व स्थानकांवर स्वच्छता कामे करण्यात आली.त्याअंतर्गत भुसावळ येथे कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये सहायक मंडल यांत्रिक अभियंता शेख असलम जावेद यांच्या नेतृत्वाखाली १५ वृक्ष तथा ४०० फुल झाडे रोपे लावण्यात आली.भुसावळ रेल्वेस्थानक व मंडळाच्या इतर स्थानकांवर प्लॅस्टिकच्या बाटली क्रशर मशीनच्या वापराविषयी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ