शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

जुलै महिन्यात नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू करावेत -मुख्याध्यापक संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 14:51 IST

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करावेत, असे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्ष तसे आदेश प्राप्त न झाल्याने मुख्याध्यापक संघातर्फे हे वर्ग चालू करण्याच्या मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करावेत, असे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्ष तसे आदेश प्राप्त न झाल्याने मुख्याध्यापक संघातर्फे हे वर्ग चालू करण्याच्या मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्र बाधित झाले असूनल शिक्षण क्षेत्रही त्यातून सुटलेले नाही. दरवर्षी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होते. परंतु यावर्षी कोरोनामुळे जुलैपासून सुरू होणार होते. त्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग १ जुलैपासून सुरू होणार होते. परंतु त्यासंदर्भात अद्यापही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष एन.आय.पाटील, आर.पी.पाटील, पी. पी. दाणे, आर.एस.पाटील, एन. डी. काटे तसेच ए.के.सूर्यवंशी यांच्यातर्फे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांना निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :Teacherशिक्षकMuktainagarमुक्ताईनगर