शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात तरूणांमध्ये झोंबाझोंबी...

By सागर दुबे | Updated: March 16, 2023 15:29 IST

क्षुल्लक कारणावरून वाद ; आठ जणांविरूध्द गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : रामानंदनगर पोलिसांनी दोन संशयितांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा येथे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आणले होते. त्यामुळे महिला सहाय्यक कक्षाजवळ उभ्या असलेल्या संशयितांच्या मित्र मंडळींमध्ये अचानक क्षुल्लक कारणावरून वाद उफाळून झोंबाझोंबी झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री आठ जणांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रामानंदनगर पोलिस ठाण्यातील अंमलदार विजय जाधव यांनी बुधवारी सायंकाळी सागर उर्फ महेश विलास पाटील (रा. पिंप्राळा) व विशाल प्रफुल्ल थोरात यांना प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखा येथे आणले होते. या दोघांची मित्र मंडळी ही महिला सहाय्यक कक्षाजवळ उभी होती. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्यामध्ये आपआपसात क्षुल्लक कारणावरून वाद होवून झोंबाझोंबी सुरू झाली आणि मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करू लागले. हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेतील जितेंद्र पाटील, संजय पाटील, महेश महाजन, ईश्वर पाटील यांना दिसल्यानंतर त्यांनी तरूणांच्या दिशेने धाव घेवून त्यांच्यातील वाद सोडवून चौकशी केली.

त्यावेळी त्यांनी गौरव समाधान सोनवणे (२१, रा. गुजराल पेट्रोल पंपाजवळ), प्रसाद कमलाकर पाटील (१८, रा. निवृत्तीनगर), मोहित संदीप पाटील (१८, रा. संत मिराबाई नगर), प्रथमेश सुरेश साळूंखे (१९, ओमशांती नगर), खुशाल गोकूळ पाटील (१८, रा. औझानगर), निरज जितेंद्र सूर्यवंशी (१८, रा.आर.एल.कॉलनी), निर्भय शितल शिरसाठ (१८,  रा. प्रबुध्दनगर, पिंप्राळा), तेजस सुहास गोसावी (१८, रा. दादावाडी) असे त्यांची नावे सांगितली. त्यानंतर जितेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात झोंबाझोंबी करणा-या आठही जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस