शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात त्रिसदस्यीय समितीकडून ‘सिव्हिल’ची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 19:35 IST

विद्यापीठाशी संलग्नीकरण गरजेचे

ठळक मुद्देदरवर्षी अभ्यासक्रम संलग्नीकरणासाठी समितीकडून पाहणी अधिष्ठातांच्या दालनात बैठक

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नीकरणासाठी मंगळवारी त्रिसदस्यीय पथकाने जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यापीठाशी संलग्नीकरण असणे गरजेचे आहे. त्यासाठी जळगावातील या वैद्यकीय महाविद्यालयाचे नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. गिरीश ठाकूर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर), एससीएसएमसीचे प्राचार्य डॉ. पराग भागवत या तीन सदस्यांनी मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग, अपघात कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, दाखल रुण, व्याख्याता कक्ष, अभ्याक्रमसाठी आवश्यक वर्गखोल्या, सुविधा, प्रात्यक्षिक कक्ष अशा विविध विभागांची पाहणी केली.या वेळी अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, डॉ. चंद्रकांत डांगे, डॉ. अरुण जीरवनकर, डॉ. श्यामराव वाकोडे, डॉ. हेमंत चौधरी आदी उपस्थित होते.पाहणीनंतर समितीतील सदस्यांनी अधिष्ठातांच्या दालनात बैठक घेतली. त्यामध्ये आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.पाहणीनंतर अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी सांगितले की, समितीने समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षी अभ्यासक्रम संलग्नीकरणासाठी समितीकडून ही पाहणी केली जाते.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव