शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शहराला खरेच अच्छे दिन आलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:01 IST

खरच जळगावला अच्छे दिन तर आलेच आणि पारदर्र्शी कारभारही सुरु झालेला दिसून येतोय मी १० जून २०१९ रोजी १२८ ...

खरच जळगावला अच्छे दिन तर आलेच आणि पारदर्र्शी कारभारही सुरु झालेला दिसून येतोय मी १० जून २०१९ रोजी १२८ झाडे तोडल्याची तक्रार महाकार्यक्षम आयुक्तांकडे केली होती. तब्बल ४३ दिवसात ते पर्यावरणाचा ºहास करणाऱ्या विरुध्द साधा गुन्हा दाखल करणे, दंड वसुल करण्याची देखील कारवाई करु शकले नाही. मात्र १८४ व्यापारी संकुलाच्या प्रकरणात पत्र्याचे शेडसह भिंत पाडण्याबाबत एका दिवसात परवानगी देवूून सर्व्हीस रोड बनवा लगेच पत्र लगेचच रोड बनतो ह्या विकासकात जादु आहे की काय? यासाठी सगळ शासन कामाला लागल्याचे दिसुन येते. हे सगळ चालु असतांना भिंत रात्रीतुन तोडली गेली संचालक मंडळ गुलामासारखे दिमतीला तयार.. जिल्हा निबंधक मुग गिळुन बसलेले, मला तर ते आंधळे किंवा बहिरे असल्याची दाट शक्यता वाटत आहे ? हे प्रकरण तातडीने पुण्याला जाते व अवघ्या पंधरा दिवसात पुण्याहून परवानगी देखील येते खरच गतीमान शासनच म्हणावे लागेल तसेच ह्याच शासनातील अधिकाऱ्यांनी दारु दुकानांसाठीही अशीच तत्परता दाखवली होती. मग हा प्रश्न पडतो पारदर्शक कारभार ,अच्छे दिन ,गतिमान शासन काही विशिष्ट लोकांसाठीच आहे का ? खरेतर हे व्यापारी संकुल बाजार समितीने बांधले तर संकुलास तब्बल ३० ते ३५ कोटीचा फायदा होणार आहे. मग हे विकासकाच्या घश्यात टाकण्याचे कारण काय ? मागील सभापती तातडीने बदलवण्यामागचे सुत्रधार देखील विकासकाची जादु तर नसावी ना ? काही विशिष्ट विकासकांनाच कशा गैरमार्गाने बांधकाम करण्याच्या परवानग्या भेटतातच कशा ? आता या प्रकरणात जिल्हाधिकारी जातील लक्ष घालून हा प्रकार रोखतील अशी एकमेव आशा आहे.-गजानन मालपुरे, माजी महानगरप्रमुख, शिवसेना

टॅग्स :Jalgaonजळगाव