शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या पोटात खुपसला चॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 23:56 IST

जळगाव : शिवाजी नगरातील हुडकोत दोन तरुणांना मारहाण झाल्यानंतर समझोता करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्याच पोटात चॉपर खुपसल्याची घटना रविवारी रात्री ...

जळगाव : शिवाजी नगरातील हुडकोत दोन तरुणांना मारहाण झाल्यानंतर समझोता करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्याच पोटात चॉपर खुपसल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत रितेश जितेंद्र पवार (रा.गेंदालाल मील) हा जखमी झाला असून याप्रकरणी पाच जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गेंदालाल मिल परिसरातील लकी जितेंद्र पवार हा त्याचा मावस भाऊ आर्यशील उर्फ सोनू दिलीप अहिरे हे दोघ शिवाजीनगर हुडको भागात बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. तेथे चिन्या याने या दोघांना तुम्ही याठिकाणी मुली बघण्यासाठी येता का? असे म्हणत चिन्या व त्याची पत्नी टिनाबाई, मुलगा साई यांच्यासह दोन जणांनी त्या दोघांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण केली. नंतर दोघांनी घडलेली सर्व घटना लकी याचा मोठा भाऊ रितेश याला सांगितली. रितेश याने त्या दोघांसह त्यांच्या गल्लीतील गजानन वाघ, सागर वाघ व बंटी नामक तरुणांना सोबत घेवून तो शिवाजीनगर गाठले. तेथे बबल्या नामक युवकाने खिशातील चॉपर काढून रितेश याच्या पोटात खुपसून त्याच्या हातावर वार केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव