शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

चॉपरने केक कापणे आले अंगलगट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 8:07 PM

वाढदिवशी ‘पराक्रम’ : पोलिसांनी दिली समज

फत्तेपूर, ता. जामनेर : येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या वाढदिवशी चॉपरच्या मदतीने केक कापल्याने त्याच्या चांगलेच अंगलगट आले आहे.याबाबत जामनेर पोलिसांनी त्याचा खाकी पाहुणचार करुन त्याला समज दिल्याची घटना बुधवारी समोर आल्याने टवाळखोर तरुणांमध्ये या कारवाईमुळे धाक निर्माण झाला आहे. तर पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहेगेल्या दोन दिवसांपूर्वी अकरावीत शिक्षण घेणाऱ्या येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चॉपरच्या सहाय्याने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले. नेमके हे फोटोे जामनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे आणि पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील यांच्या हाती लागले. त्यामुळे हा बहाद्दर कोण ? म्हणून पोलिसांनी बुधवारी त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणले मात्र अल्पवयीन असून शिक्षण घेत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याला खाकी हिसका दाखवला. आणि गावातील काही नागरिक व पालकांसमोर त्याला समज देवून सोडून देण्यात आले.दरम्यान या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.