शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्याची स्वरांगी अहिरे नाईक पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 18:14 IST

कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वरांगी वसंतराव अहिरे ही १२ वी परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवगार्तून नाशिक विभागातून प्रथम आली होती.

ठळक मुद्देचोपडा येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनीस्वरांगी अहिरे नाशिक विभागातून प्रथमराज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते सन्मान

चोपडा : कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वरांगी वसंतराव अहिरे ही १२ वी परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवगार्तून नाशिक विभागातून प्रथम आली होती. या यशाबद्दल तिचा राज्यमंत्री मदन येरावार यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.५१ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरुप होते. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात नुकताच हा कार्यक्रम झाला.याबद्दल स्वरांगीचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश जी. पाटील, अध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील , उपाध्यक्षा आशा विजय पाटील, सचिव डॉ.स्मिता पाटील, प्राचार्य डॉ. डी.ए. सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.बी.एस. हळपे, पर्यवेक्षक प्रा. व्ही.वाय. पाटील व शिक्षक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणChopdaचोपडा