शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

रावेर तालुक्यातील लोहारा येथे शुक्रवारपासून विज्ञान बालविज्ञान मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 8:04 PM

लोहारा, तारावेर. येथील माध्यमिक आश्रमशाळेत २२ नोव्हेंबरपासून विज्ञान बालमेळावा आयोजित केला आहे.

ठळक मुद्देदोन दिवसीय मेळाव्यात शंभरावर विद्यार्थ्यांचा सहभागविद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी हा मेळावा

फैजपूर, जि.जळगाव : लोहारा, तारावेर. येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रमशाळेत शुक्रवार, दि.२२ नोव्हेंबरपासून दोन दिवसीय विज्ञान बालमेळावा आयोजित केला आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सिलेज बेस्ड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, विज्ञान प्रसार नवी दिल्ली व धनाजी नाना महाविद्यालय यांच्या वतीने हा मेळावा होईल, अशी माहिती प्राचार्य प्रा. पी.आर. चौधरी यांनी दिली.या मेळाव्यात आठवी ते दहावीचे अनुसूचित जमातीचे शंभरावर विद्यार्थी सहभागी होतील. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी.पाटील उद्घाटन करतील. आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी असतील. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र मुंबईचे सल्लागार डॉ.अजित पाटणकर व समन्वयक डॉ.सुभाष बेंद्रे, सातपुडा विकास मंडळ पालचे सचिव अजित पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील, नितीन बारी व लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.आर पाटील हे विशेष अतिथी असतीलशनिवारी २३ रोजी या मेळाव्याचा समारोप प्रा.सुभाष बेंद्रे यांच्या उपस्थितीत होईल. अध्यक्षस्थानी अजित पाटील असतील. डॉ. एच.एल.तिडके, उपप्राचार्य अनिल सरोदे, डॉ.सतीश चौधरी, मुख्याध्यापक सुधाकर झोपे संयोजन करीत आहेत. नितीन सपकाळे, जितेंद्र पाटील, भरत पाटील, ललित पाटील , चेतन इंगळे सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :scienceविज्ञानFaizpurफैजपूर