शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात घरासमोर खेळत असलेला बालक विजेच्या धक्क्याने ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 20:06 IST

घरासमोर खेळत असतांना वीज प्रवाह उतरलेल्या लोखंडी खांबाला स्पर्श झाल्याने गुरु संतोष माळी (वय ३) या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता पिंप्राळामधील हुडको भागात घडली.  या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपिंप्राळा हुडकोतील घटना  किंंचाळी मारताच धावली आजी उद्या जाणार होता शाळेत

जळगाव : घरासमोर खेळत असतांना वीज प्रवाह उतरलेल्या लोखंडी खांबाला स्पर्श झाल्याने गुरु संतोष माळी (वय ३) या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता पिंप्राळामधील हुडको भागात घडली.  या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु हा बुधवारी दुपारी गल्लीत घरासमोर मुलांसोबत खेळत होता. घराजवळच असलेल्या वीजेच्या लोखंडी खांबात वीज प्रवाह उतरलेला होता. या खांबाला स्पर्श होताच त्याने जोरदार किंचाळी मारली. हा आवाज ऐकून घराबाहेर बसलेली आजी सुमनबाई व आई आशाबाई तातडीने त्याच्याकडे धावली. गुरुला जवळ घेतले असता त्याने खांद्यावर मान टाकली. ओठ व हाताची नखे काळे पडलेले होते.  वडील संतोष माळी यांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणाचा तपास रामानंद नगर पोलीस स्टेशनचे हवालदार सतीश डोलारे व डोईफोडे करीत आहेत.गुरुवारपासून जाणार होता शाळेतसंतोष माळी यांना उदय, गुरु हे दोन मुले तर लक्ष्मी मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. गुरुला शाळेत प्रवेशाबाबत ख्वॉजामिया चौकातील शाळेत चौकशी केली होती. गुरुवारपासून तो शाळेत जाणार होता. गुरुला शाळेत सोडल्यानंतर वडील संतोष माळी हे मोठा मुलगा उदय याला आळंदी येथे घेऊन जाणार होते, मात्र तत्पूर्वीच ही घटना घडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव