शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा अन् प्रशासनाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 13:05 IST

महत्वाकांक्षी योजनांचा आढावा

जामनेर येथील उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजनविद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ नामकरण सोहळ्यास उपस्थितीजळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार, ८ आॅक्टोबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासनाची तयारीसाठी धावपळ उडाली आहे. मात्र यासंदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ती तारीख पुढे ढकलली असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरूवात शुक्रवारी नाशिक जिल्ह्यापासून झाली. नाशिक येथील बैठक आटोपल्यावर मुख्यमंत्री ८ रोजी जळगावचा दौरा करणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.हे आहेत नियोजित कार्यक्रममुख्यमंत्री जामनेर येथील उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करून विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ नामकरण सोहळ्यास उपस्थिती देणार असल्याचे तसेच बंदीस्त नाट्यगृहाचे उद्घाटन असा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला समजला होता. मात्र विद्यापीठाने दोन दिवसांत या कार्यक्रमाची तयारी करणे अवघड असल्याचे सांगितल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौºयाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव