शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चहाचा खर्च टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रद्द केला जळगाव दौरा, नेटीझन्सकडून दिवसभर कारणे शोधण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:34 IST

अनेकांकडून टोमण्यांचा पाऊस

अजय पाटील / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३० - मुख्यमंत्र्यांचा वाढता चहाचा खर्चाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्ली येथे बोलावून, पुढील अर्थसंकल्पात चहाचा स्वतंत्र बजेट काढावा लागेल का ? अशी तंबी दिली. त्यामुळेच जळगाव दौऱ्यात चहाचा खर्च टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानातुनच बाहेर निघालेच नाही. मुख्यमंत्र्याचा रद्द झालेल्या जळगाव दौºयाबाबत अशाच काही गमतीशीर तर्क-वितर्क समाज माध्यमांवर नेटकºयांनी मांडत दौरा का रद्द झाला ? याबाबत दिवसभर कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. दौरा रद्दच्या बहाण्याने अनेकांनी मुख्यमंत्र्यांवर गमतीदार टोमणे मारत चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.व्हॉट्सअ‍ॅप पासून फेसबूकपर्यंत दिवसभर मुख्यमंत्र्यांचा रद्द झालेल्या दौºयाचीच चर्चा होती. दोन वर्षानंतर मुख्यमंत्री शहरात येत असल्याने त्यांच्याकडून अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत मार्ग निघण्याची शक्यता होती. मात्र, ऐनवेळी दौरा रद्द झाल्याने संतापलेल्या जळगावकरांसह काही राजकीय पक्षांमधील पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर चांगलेच धारेवर धरले.महापौरांच्या १०० कोटीच्या निधीमुळे बिघडली मुख्यमंत्र्याची तब्येतसोशल मीडिया फिरत असलेल्या एका संदेशात म्हटले होते की, जळगावचे महापौर ललित कोल्हे हे मुख्यमंत्र्यांकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मागणार असल्याच्या धक्कयाने मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली असल्याचे सांगितले. तर काहींनी शहरात काही युवक संघटनांचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केल्याची माहिती दिली.खडसे गटाच्या उपद्रवाची मुख्यमंत्र्यांना होती भितीमुख्यमंत्री जिल्ह्यात येणार असल्याने गिरीश महाजन यांचा विरोधी तर एकनाथराव खडसे यांचा समर्थक गटाकडून मुख्यमंत्र्यांना पून्हा खडसेंना मंत्रीपद व क्लीन चीट द्या अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती महाजनांनी मुख्यमंत्र्यांना दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यु टर्न घेतल्याची चर्चा होती. तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याने मुख्यमंत्री दिल्ली येथेच थांबले असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली होती. तर काहींनी मंत्रालयात अनेक उंदीरांची हत्या मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे जळगावच्या उंदीर संघटनेकडून मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन पुकारण्यात येणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी जळगावचा दौरा रद्द केला असल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये उमटली. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव