मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री ११च्या सुमारास सायन रुग्णालयास भेट दिली. या वेळी त्यांनी कोकण रेल्वे अपघातातील जखमींेची पाहणी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मुख्यमंत्र्यांनी केली जखमींची विचारपूस
By admin | Updated: May 5, 2014 20:53 IST