शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातून चोरलेल्या ट्रकचा रंग बदलताना खामगावात दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:33 IST

सुप्रीम कॉलनीतून चोरलेल्या ट्रकची नंबर प्लेट काढून ट्रकला नवीन रंग करीत असतानाच शेख युसुफ उर्फ बबल्या शेख मुसा (रा.तांबापुरा, जळगाव) व त्याचा साथीदार लक्ष्मीनारायण तल्हार (रा.बाळापूर, ता.खामगाव, जि.बुलडाणा) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी खामगावात अकोला बायपास रोडवर पकडले.

ठळक मुद्देजळगावला गुन्हा दाखल  नंबर प्लेटही काढल्या

जळगाव : सुप्रीम कॉलनीतून चोरलेल्या ट्रकची नंबर प्लेट काढून ट्रकला नवीन रंग करीत असतानाच शेख युसुफ उर्फ बबल्या शेख मुसा (रा.तांबापुरा, जळगाव) व त्याचा साथीदार लक्ष्मीनारायण तल्हार (रा.बाळापूर, ता.खामगाव, जि.बुलडाणा) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी खामगावात अकोला बायपास रोडवर पकडले.सुप्रीम कॉलनीतील जनता ट्रान्सपोर्टजवळ गुलाम मुस्तफा कादर यांचे भंगाराचे गोदाम आहे. तेथे फहीम हमीद झारे (वय २९, रा.नेरी दिगर, ता.जामनेर) यांच्या मालकीचा ट्रक (क्र.एम.एच.०४ एफ.डी.२०१३) लावण्यात आला होता. २५ आॅक्टोबरच्या रात्री चोरट्यांनी हा ट्रक लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खामगावात लपविला ट्रकजळगावातून चोरलेला ट्रक खामगाव येथे अकोला बायपास रोडवर असून त्याचा नंबर प्लेट व रंग बदलविण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंडे व निलेश पाटील यांचे पथक तातडीने खामगाव येथे गेले होते. तेथे बबल्या शेख व लक्ष्मीनारायण तल्हार हे दोन्ही जण ट्रकजवळ आढळून आले. पोलिसांनी खाक्या हिसका दाखविताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. ट्रकचा रंग व नंबर बदलवून खामगाव शहरातच त्याचा व्यवसायासाठी वापर करणार होतो, असे दोघांनी सांगितले. दरम्यान, दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या.आर.डी.सिदनाळे न्यायालयीत कोठडी सुनावली. तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी