शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे रेल्वेद्वारे काही गाड्यांंच्या फेरीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 15:48 IST

कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे रेल्वे प्रशासनातर्फे काही गाड्यांच्या फेरीत बदल करण्यात आला आहे. दररोज चालणाºया गाड्या साप्ताहिक करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदररोज धावणाºया गाड्या होतील आता साप्ताहिक१० जुलैपासून होईल अंमलबजावणी

भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे रेल्वे प्रशासनातर्फे काही गाड्यांच्या फेरीत बदल करण्यात आला आहे. दररोज चालणाºया गाड्या साप्ताहिक करण्यात आल्या आहेत.१० जुलैपासून गाडी क्र. ०२८३४ अप हावडा- अहमदाबाद विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी हावडा स्थानकावरून २३:५५ वाजता प्रस्थान करेल. रविवारी अहमदाबाद स्थानकावर दुपारी १३:२५ वाजता पोहोचेल.थांबा - हावड़ा ते अहमदाबाद अप दिशा कडे जाणारी गाडी क्र. ०२८३४ प्रत्येक शनिवारी भुसावळ मंडलच्या बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब स्थानकावर येईल व प्रत्येक रविवारी नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव स्थानकावर पोहोचेल.१३ जुलैपासून गाडी क्र. ०२८३३ डाऊन अहमदाबाद -हावडा विशेष गाडी प्रत्येक सोमवारी अहमदाबाद स्थानकावरून ००:१५ वाजता प्रस्थान होईल. मंगळवारी हावडा स्थानकावर दुपारी १३:३० वाजता पोहोचेल.थांबा- अहमदाबाद- हावडा डाऊन दिशाकडे जाणारी गाडी क्र. ०२८३३ प्रत्येक सोमवार भुसावळ मंडलच्या जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा स्थानकावर पोहोचेल.१५ जुलैपासून गाडी क्र. ०२८१० अप हावडा- मुंबई मेल विशेष गाडी प्रत्येक बुधवारी हावडा स्थानकावरून २०.०० वाजता प्रस्थान करेल. शुक्रवारी मुंबई स्थानकावर सकाळी ०५.२० वाजता पोहोचेल.थांबा-हावडा ते मुंबई अप दिशाकडे जाणारी गाडी क्र. ०२८१० प्रत्येक गुरुवारी भुसावळ मंडलच्या बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जलगाव, चाळीसगाव, मनमाड स्थानकावर येईल आणि प्रत्येक शुक्रवारी नाशिक, देवळाली स्थानकावर पोहोचेल.१७ जुलैपासून गाडी क्र. ०२८०९ डाऊन - हावडा मेल विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी मुंबई स्थानकावरून २०.३५ वाजता सुटेल व रविवारी सकाळी ०५.५० वाजता हावडा स्थानकावर पोहोचेल.थांबा- मुंबई ते हावडा डाउन दिशेकडे जाणारी गाडी क्र. ०२८०९ प्रत्येक शनिवारी भुसावळ मंडलच्या देवळाली, नाशिक, मनमाड,चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा नाशिक स्थानकावर पोहोचेल. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ