शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई देणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 12:23 IST

जळगावातील पत्रकार परिषदेत महसूलमंत्र्याची माहिती.

ठळक मुद्देनुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशबियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर भरपाईची दर्शविली तयारीनुकसान भरपाईबाबत कंपनी व शासन यांची चर्चा सुरु

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : बोंडअळीचा प्रश्न केवळ जळगाव जिल्ह्यापुरता नसून विदर्भ, मराठवाडा व संपूर्ण उत्तर महाराष्ट्रचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्यस्तरावरच याबाबत निर्णय होईल. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, त्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, ४ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत तसेच त्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत दिली.नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशते म्हणाले, गेल्या ३ वर्षात भाजपा-सेना सरकारने शेतकºयांचे नुकसान होऊ दिलेले नाही. आताही बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. चुकीचे बियाणे पोहोचविल्यानेच ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून नोटीसही बजावली आहे. कंपन्यांनीही नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे कंपनी किती नुकसान भरपाई देणार? व सरकार किती नुकसान भरपाई देणार? याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित मिळेल.बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सर्व प्रयत्न सुरूपालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असला तरी शासनाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सर्व प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आता रात्री अंधारात शोध घेऊ शकेल अशी दुर्बिणही घेतली जाणार आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलJalgaonजळगाव