शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

चाळीसगावला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, खेडगाव येथे जि.प.च्या माजी सदस्यांचे पॅनल पराभूत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 16:22 IST

साळुंखे यांच्या पॅनलला ११ पैकी फक्त २ जागा मिळाल्या. निकाल धक्कादायक लागले असून मातब्बरांना धक्का बसला आहे.

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायत व एका पोटनिवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्व ठिकाणी झेंडा फडकवला आहे. तालुक्याचे लक्ष लागलेल्या खेडगाव ग्रा.पं.चा गड येथे अनिवाश जगन्नाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राखला आहे. इथे राष्ट्रवादीचे  जि.प. चे माजी सदस्य शशिकांत साळुंखे यांच्या पॕनलचा पराभव झाला आहे. साळुंखे यांच्या पॅनलला ११ पैकी फक्त २ जागा मिळाल्या. निकाल धक्कादायक लागले असून मातब्बरांना धक्का बसला आहे. नवख्यांसह महिलांनी देखील मतदारांना संधी दिली आहे.  पातोंडा येथे निवडणुक यापूर्वीच बिनविरोध झाली असून ही ग्रा.पं.भाजपाकडेच आहे. विजयी उमेदवारांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात विजयोत्सव साजरा केला. यावेळी शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण या उपस्थित होत्या. 

भाजपचे विजयी झालेले लोकनियुक्त सरपंच असेः खेडगाव - उषाबाई विनायक मरसाळे, माळशेवगे - सुरेश युवराज पाटील, खेरडे - करिश्मा वाल्मिक निकम, रामनगर - दिनेश प्रकाश जाधव, न्हावे - ढोमणे - वासुदेव वाल्मिक खैरनार, वडाळा - वडाळी - अनिल युवराज पाटील, दहिवद - पंकज शिवाजी पवार, हिरापूर - विनोद आनंदाराव पाटील, सेवानगर - जवाहरलाल प्रल्हाद चव्हाण, पिंप्री बु.प्र.चा. - राजेंद्र नारायण मोरे, ओझर - प्रणाली राहुल पवार यांचा समावेश आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकChalisgaonचाळीसगाव