शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

 लष्करातील जवानांचा सन्मान करून पाकिस्तानवर भारताचा विजय दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 16:27 IST

सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत ‘शौर्य तुला वंदितो’ या शीर्षकाखाली साजरा करून लष्करातील पाच जवानांना सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देशौर्य तुला वंदितो : सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : भारत पाकिस्तानच्या झालेल्या युद्धात १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवल्याने हा दिवस भारताचा विजय दिन म्हणून लष्करात साजरा केला जातो. सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी हा दिवस ‘शौर्य तुला वंदितो’ या शीर्षकाखाली साजरा करून लष्करातील जवानांना सन्मानित करण्यात येते. याचाच भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्यावतीने लष्करातील पाच जवानाचा सन्मान करण्यात आला. यात नितीन महाले  (हिमाचल आर्मी ऑन ड्यूटी), भैय्यासाहेब देसले (आग्रा आर्मी), प्रवीण पाटील (अरुणाचल प्रदेश आर्मी), मनोज परदेशी (मेरठ दिल्ली आर्मी), शैलेश महाले (काश्मीर त्रिपुरा आर्मी), यांना प्रातिनिधिक  स्वरूपात सन्मानित करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी स्वरुपात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते  वर्धमान धाडीवाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव उपस्थित होते.  प्रास्ताविक दिलीप घोरपडे यांनी करून कार्यक्रमा मागचा हेतू विशद केला. यावेळी प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम चव्हाण, जिल्हा प्रशासन गजानन मोरे, रवींद्र सूर्यवंशी, अजय जोशी, दिगंबर शिर्के, विवेक रणदिवे, विनोद शिंपी, योगेश शेळके, दीपक राजपूत, जितेंद्र वाघ, दिनेश घोरपडे, रवींद्र दुशिंग, सचिन पाटील, मनोज भोळे, अरुण आजबे, गणेश पाटील, हर्षवर्धन साळुंखे , प्रतीक पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी केले.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावSoldierसैनिक