शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

जळगावात झाडाला मैत्रीचा धागा बांधून 'फ्रेंडशिप डे' साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:26 IST

शहरातील खोटेनगरातील साई मोरया गु्रपतर्फे वृक्षारोपण करून वाढविण्यात आलेल्या झाडांना रविवारी मैत्रीचे धागे बांधत 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यात आला़

ठळक मुद्देसाई मोरया ग्रुपचा उपक्रमवृक्षारोपण करून वाढविलेल्या झाडांना बांधले मैत्रीचे धागेतरुणांनी घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ

जळगाव- शहरातील खोटेनगरातील साई मोरया गु्रपतर्फे वृक्षारोपण करून वाढविण्यात आलेल्या झाडांना रविवारी मैत्रीचे धागे बांधत 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यात आला़यावेळी वृक्ष संवर्धनाची शपथ देखील घेण्यात आली़ यावेळी ग्रुपचे अध्यक्ष उमाकांत जाधव, धीरज पाटील, अजय खरात, हर्षल चौधरी, निखील पाटील, प्रशांत पाटील, धीरज महाजन व पराग गुजर आदी सदस्य उपस्थित होते़दरम्यान, जळगाव शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रविवारची सुटी असताना देखील मैत्रीदिन उत्साहात साजरा केला. फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप यासह सोशल मिडीयावर मैत्रीदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

टॅग्स :Friendship Dayफ्रेण्डशीप डेJalgaonजळगाव