शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

काँग्रेस आणि राष्ट्रवादी का़ँग्रेस पक्षातर्फे आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:40 PM

चाळीसगाव व अमळनेरला कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव/अमळनेर, जि.जळगाव, दि.१९ : कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश येत असल्याचे दिसताच मुख्यमंत्री एस.डी.येदिरुप्पा यांनी शनिवारी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाकेही फोडण्यात आले.चाळीसगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्याम देशमुख, माजी आमदार अ‍ॅड. ईश्वर जाधव, माजी नगरसेवक शिवाजी राजपूत, रमेश शिंपी, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल मोरे, शोभा पवार यांनी एकत्र येऊन जल्लोष केला.अमळनेर येथेही जल्लोष करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पराग पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, विनोद कदम, सुभाष पाटील, शिवाजीराव पाटील, प्रशांत भदाणे, सुनील शिंपी, अ‍ॅड.गिरीश पाटील, राजेंद्र देशमुख, युवकचे अध्यक्ष विश्वास पाटील, गौरव पाटील, भूषण भदाणे, रणजित पाटील, नीलेश देशमुख, संभाजी पाटील, इकबाल कुरेशी, इम्रान खाटीक, सचिन बेहरे, भटू पाटील, शरद पाटील हजर होते.