शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा येथे अंत्ययात्रेला जाताना जळगाव येथे कारला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:23 IST

मालवाहू वाहनाची धडक

ठळक मुद्देअपघातग्रस्त कार पोलिस स्टेशनलाजाणा-या वाहनधारकांनी घटनास्थळी धाव

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १३ - नांदुरा येथे अंत्ययात्रेसाठी जाणाºया कुटुंबाच्या कारला मागून भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातस्थळी गर्दी झाल्याचे पाहून जखमीला दवाखान्यात नेण्याचा बहाणा करुन आकाशवाणी चौकात उतरवून धडक देणाºया वाहनचालकाने पळ काढला. रविवारी रात्री अकरा वाजता महामार्गावर शिवकॉलनी पुलाजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अतुल सुरेश बोरसे (रा.शहादा, जि.धुळे) हे सिमा मनोज खंडेलवाल व त्यांच्या दोन मुलांना घेऊन नांदुरा येथे कारने (क्र.एम.एच.३९ जे.९२०४) अंत्ययात्रेसाठी जात असताना महामार्गावर शिव कॉलनीच्या उड्डाणपुलानजीक रविवारी रात्री अकरा वाजता मागून भरधाव वेगाने मालवाहू वाहनाने (क्र.एम.एच. १७ बी.डी. ५९०३) जोरदार धडक दिली. त्यात कारच्या मागील भागाचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातात सिमा खंडेलवाल यांना दुखापत झाली.अपघात होताच रस्त्यावरुन जाणा-या वाहनधारकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे मालवाहू वाहनाच्या चालकाने रस्त्याच्या कडेला वाहन लावले.यावेळी कार चालक अतुल बोरसे यांनी त्याच्या वाहनाची चावी काढून घेतली. यावेळी काही जणांनी मध्यस्थी करुन जखमी महिलेला दवाखान्यात घेऊन जा म्हणून सल्ला दिला. त्याचा फायदा घेत चालकाने जखमी महिलेला त्याच्या वाहनात बसवून आकाशवाणी चौकात उतरविले. वाहन रस्त्याच्या कडेला लावतो असे सांगून तेथून पळ काढला. दरम्यान अपघातग्रस्त कार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला आणण्यात आली होती.खंडेलवाल कुटुंब दुस-या वाहनाने रवानाखासगी दवाखान्यात उपचार केल्यानंतर खंडेलवाल कुटुंब दुसºया वाहनाने नांदूरा येथे रवाना झाले तर चालक बोरसे यांनी कार जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेली. तेथे मालवाहू वाहनाच्या चालकाविरुध्द तक्रार दिल्याने रात्रीच गुन्हा दाखल करण्यात आला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात