शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

जळगावात कार, दुचाकी अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:27 IST

भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सुनंदाबाई विजयसिंग पाटील (६१, रा. कल्याणे खुर्द, ता.धरणगाव) यांचा बुधवारी सकाळी आठ वाजता उपचार सुरु असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे महामार्गावर खोटे नगरजवळ झाला होता अपघात पंधरा दिवस मृत्यूशी झुंज

जळगाव : भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सुनंदाबाई विजयसिंग पाटील (६१, रा. कल्याणे खुर्द, ता.धरणगाव) यांचा बुधवारी सकाळी आठ वाजता उपचार सुरु असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी की, सुनंदाबाई पाटील या १७ मार्च रोजी कल्याणे खुर्द येथून नातेवाईक नारायण पाटील (रा.दहिगाव, ता. पाचोरा) यांच्यासोबत दुचाकीने जळगावला येत असताना दुपारी चार वाजता खोटे नगराजवळ शहराकडून पाळधीकडे जात असलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली होती. त्यात दुचाकीवरील दोघं जण जखमी झाले होते. या अपघातात सुनंदाबाई यांच्या मेंदूला जबर मार लागल्याने त्या अत्यवस्थ होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सुनंदाबाई यांच्या पश्चात पती विजयसिंग जयसिंग पाटील, मुलगा सुमेरसिंग, कैलास व संदीप यांच्यासह सूना व नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव