शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मोबाईल चोरटा ‘सीसीटीव्ही’त कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 17:22 IST

रात्री झोपताना गारवा असावा यासाठी हवा यावी म्हणून दरवाजा उघडा ठेवणे तरुणांना चांगलेच महागात पडले असून या उघड्या घरातून चोरट्याने दोन जणांचे महागडे मोबाईल लांबविल्याचा प्रकार उघडा दरवाजा ठेवलेल्या तरुणांच्या खोलीतून दोन मोबाईल लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शिवकॉलनीत उघड झाली. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेला आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे शिवकॉलनीतील घटना   रात्री दरवाजा उघडा ठेवणे पडले महागातरामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : रात्री झोपताना गारवा असावा यासाठी हवा यावी म्हणून दरवाजा उघडा ठेवणे तरुणांना चांगलेच महागात पडले असून या उघड्या घरातून चोरट्याने दोन जणांचे महागडे मोबाईल लांबविल्याचा प्रकार उघडा दरवाजा ठेवलेल्या तरुणांच्या खोलीतून दोन मोबाईल लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शिवकॉलनीत उघड झाली. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेला आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवकॉलनी परिसरात विजय टॉवरजवळील प्रशांत सोले यांनी त्याचा फ्लॅट भाडे करारावर दिला आहे. या फ्लॅटमध्ये समाधान डोंगर पाटील, कोमल सुदाम पाटील (दोघे रा.अजंतीसिम ता.चोपडा), जयेश पंडीत पाटील, (भोरटेक, ता.शिरपूर), महेश पाटील, किरण पाटील (दोन्ही रा.मोहीदा ता.चोपडा) व सागर पाटील (पाडळसे ता.अमळनेर) हे तरुण भाडेकरावर राहतात.  सर्व जण शहरासह परिसरातील कंपन्यांमध्ये नोकरी करतात. महेशला याला सकाळी कंपनीत जावयाचे असल्याने तो लवकर उठून ड्युटीवर निघून गेला. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने झोपलेल्या तरुणांपैकी समाधान पाटील याचा १२ हजार रुपयाचा तर महेश याचा १४ हजार रुपयांचा मोबाईल लांबविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव