शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

संघ प्रणित अध्यापनासाठी घेतलेले पुस्तक रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 21:37 IST

जळगाव - एफवायबीएच्या अभ्यासक्रमात संघ प्रणित अध्यापनासाठी घेतलेले पुस्तक रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने सोमवारी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ ...

जळगाव- एफवायबीएच्या अभ्यासक्रमात संघ प्रणित अध्यापनासाठी घेतलेले पुस्तक रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने सोमवारी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.एफवायबीएच्या अभ्यासक्रमात संघ प्रणित अभ्यासक्रम कुलगुरू यांनी नियुक्त केलेले प्रा़ डॉ़ धनंजय चौधरी, प्रा़डा़ॅ़ अमृतकर, प्रा़ महाजन यांच्या आदेशाने घेण्यात आल्याने त्याचा निवेदनातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे़ तर निवेदना त म्हटले की, फुले दाम्पत्य, छत्रपती शाहू महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला शिक्षण व्यवस्थेचे दरवाजे उघडे केले़ त्यामुळे छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यासक्रम वगळून संघ विचारधारा असलेला तसेच हिंदू महासभा असेल अभ्यासक्रम मागील वर्षी प्रताप महाविद्यालय येथे निर्णय घेण्यात आला हा निर्णय घेत असताना कुलगुरू नियुक्त अभ्यास मंडळ सदस्य डॉ़ धनंजय चौधरी, डॉ़अमृतकर, डॉ़ महाजन यांच्यासह विद्यापीठातील इतिहासाचे ६० प्राध्यापक हजर होते़ तसेच अभ्यास मंडळावर निवडून आलेले प्रतिनिधी होते़ तर संघ प्रणित अभ्यासक्रम घेण्यात आला आहे़ हा अभ्यासक्रम रद्द करण्यात यावा तसेच विद्यापीठातील इतिहासातील अभ्यासक्रमातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज महाराज यांचा अभ्यासक्रमात परत समाविष्ट न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, इशारा देण्यात आला आहे़ यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादि विद्यार्थी कॉंग्रेस संघटनेचे अ‍ॅड़ कुणाल पवार, फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भुषण भदाणे, रोहन सोनवणे, कल्पिता पाटील, गणेश निंबाळकर, गौरव वाणी, अ‍ॅड़ विलास गिरासे, अक्षय वंजारी, गौरव पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव